• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पाऊस नाही, वीजही नाही; शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांची अडचण, खासदार ओमराजेंच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन, म्हणाले, महावितरणची गय नाही, कितीही केसेस केल्या तरी पर्वा नाही

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 4, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
202
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची पिके वाळत आहेत. पिके जगविण्यासाठी शेतकरी पर्यायी स्त्रोताद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करतात, मात्र, महावितरणकडुन वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे महावितरणने विजपुरवठा सुरळीत न केल्यास गय केली जाणार नाही, शेतकऱ्यांसाठी अंगावर कितीही केसेस झाल्या तरी मी त्याची पर्वा करणार नाही, असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला आहे.आज सकाळी खासदार ओमराजे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणसमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शिवसैनिकांसह शेतकरीही सहभागी होणार आहेत.

जुन,जुलै महिन्यामध्ये पावसाची टक्केवारी अत्यंत कमी होती तर ऑगस्ट पुर्णतः कोरडा गेला आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याअभावी पिके सुकुन वाळु लागली आहेत. अशावेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे अन्य स्त्रोत आहेत,ते पिकाना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विज उपलब्ध नसल्याचे दिसत आहे, असंख्य शेतकऱ्यांकडुन या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ठरवुन दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ विज जात असल्याने कोणत्यावेळी पाणी द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांतुन विचारला जात आहे. महावितरण कंपनीकडुन जाणीवपुर्वक शेतकऱ्याना त्रास देण्याचा हा प्रकार अत्यंत चिड आणणारा आहे, त्यामुळे कंपनीकडुन यापुढे असा प्रकार केल्यास त्यांची गाठ माझ्याशी असेल एवढ लक्षात घ्यावे.असा इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी दिला आहे.

आजच्या आंदोलनात शेतकरीही सहभागी होणार

महावितरण कंपनीला इशारा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी 11 वाजता आमदार कैलास पाटील, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत महावितरणच्या विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. सुरुवातीला लोकशाही मार्गाने इशारा देण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाने फरक पडला नाही तर पुन्हा वेगळा पर्याय अवलंबावा लागेल,असेही खासदार ओमराजे यांनी सांगितले आहे. अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा संयम अजुनही टिकुन आहे, याचा अर्थ ते शांतच राहतील असे नाही, त्यांचा संयम सुटल्यास कंपनीला पळताभुई थोडी होईल, त्यामुळे व्यवस्थेत बदल करा,अन्यथा तुमची गय करणार नसल्याचा सल्ला ओमराजे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.   

SendShareTweet
Previous Post

छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम सव्याज द्या; कामगार न्यायालयाचे आदेश

Next Post

आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांना पाठींबा देण्यासाठी संदल मिरवणूक साध्या पध्दतीने; येडशीत मुस्लिम बांधवांची भूमिका

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post

आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांना पाठींबा देण्यासाठी संदल मिरवणूक साध्या पध्दतीने; येडशीत मुस्लिम बांधवांची भूमिका

अनंत तरे फाऊंडेशनठाणे यांच्या वतीने येडशी येथील सनराईज इंग्लिश स्कूल शाळेला दोन संगणक संच भेट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026
…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

September 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group