• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, August 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लोकसभेपूर्वीच आखाडा पेटला; आमदार राणा पाटील यांच्या टीकेनंतर खासदार ओमराजेंचाही राणांवर टीकेचा बाण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 20, 2024
in राजकारण
0
0
SHARES
716
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

म्हणाले, लोकसभेच्या एका पराभवानंतर कुवत कळाली

प्रतिनिधी / धाराशिव

कुवत काय आहे, हे लोकसभेच्या एका पराभवानंतर जिल्ह्याला दिसून आले. दुसर्‍याला बोलण्याआधी आपण आत्मपरीक्षण करा.पाच वर्षापुर्वी आपण कोणाचे होता, आज कोणाचे आहात व भविष्यात अजुन कोणाचे व्हाल, याची खात्री नसणार्‍यांनी मला बोलु नये,असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना लगावला.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत नाव न घेता खासदार ओमराजे यांच्यावर टीका केली होती. त्याला खासदार ओमराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे की, भुसंपादनाच्या प्रक्रियेत आपले कमीशन एजंट धोरण राबवण्यात अडथळा आल्याने एवढा पोटशुळ सुटणे आम्ही समजू शकतो. शेतकरी प्रश्न विचारु लागले आहेत, त्यांना उत्तर द्यायचे सोडुन आमच्यावर टिका करण्याने काय साध्य होणार आहे. आमची कुवत काढणार्‍यांनी ४० वर्षात जिल्ह्याला दारिद्र्य यादीत पोहचवले. अजुनही तुमचे पोट भरलेले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमीनीतही तुमचा स्वार्थ लपुन राहिलेला नाही. त्यात आता माझ्या बाजुच्या लोकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता तुमच्यासारख्यांना भासु लागली याचे मी स्वागतच करतो. विमा प्रकरणी वारंवार पुरावे दिलेत व त्यावर थेट बोलायचे सोडुन असे मोघम बोलुन आपल्या बुध्दीचे प्रदर्शन कशाला दाखवताय, असा सवाल ओमराजेंनी केला. आम्ही भाषणात काय बोललो यांचे टिपण घेताय म्हणजे आता तुमच्या पक्षाला विचारुन आम्ही बोलायच का? या असल्या धमकीला घाबरणारा शिवसैनिक नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा ओमराजे यांनी दिला. दिल्लीत कशाला गेला होता, हे सुध्दा आम्हाला ठाऊक आहे, ते पण योग्यवेळी नक्कीच सांगू , निवडणुक लढायला तर तुम्ही कायमच तत्पर असतात. दुसर्‍या कोणाला उमेदवारी मिळु नये यासाठी तुमची धडपड सर्वांच्याच लक्षात येत आहे. पक्ष बदलला म्हणजे आत्मकेंद्री स्वभाव बदलत नसतो, असाही टोला खासदार ओमराजे यांनी लगावला आहे.

SendShareTweet
Previous Post

Maratha reservation आणखी एक बळी; चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने घेतला गळफास

Next Post

शिराढोणमध्ये 5 कोटींच्या विकास कामांचे खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026
Next Post

शिराढोणमध्ये 5 कोटींच्या विकास कामांचे खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बुलडाणा अर्बन बँकेच्या चाकूर शाखेचा 13 वा वर्धापन दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group