Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde#MLA#SureshDhas#news#ArambhMarathi#Police

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरातील जिजाऊ चौक येथील पोलीस आऊट पोस्ट चौकीत नियुक्त कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा गंभीर ...