• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अनैतिक सरकारसोबत बसण्याची लाज वाटते!

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 16, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
198
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांचा प्रहार,चहापानावर विरोधकांचा पुन्हा बहिष्कार

विशेष प्रतिनिधी / मुंबई

भाजप,सेना आणि अजित पवार गटाचे हे सरकार अनैतिक आहे,त्यामुळे अशा सत्ताधारी लोकांसोबत बसण्याची सुद्धा लाज वाटते,असा प्रहार करत आम्ही त्यांच्या चहापान आयोजनावर बहिष्कार घालत असल्याचे विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


विधान भवनातील पत्रकार कक्षात बोलताना अंबादास दानवे ,काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण,एकनाथ खडसे,भाई जगताप,अभिजित वंजारी उपस्थित होते.
दोन पक्ष फोडण्याचे पाप या सरकारने करून लोक भावनेचा अनादर करून राज्याला लुटण्याचे काम सुरू केले आहे,सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून खाली अधिकारी यांचे ऐकत नाहीत म्हणून शासन आपल्या दारी असे सवंग उपक्रम घेतले जात आहेत,त्यात लोकांचा सहभाग दिसत असला तरी कामे होत नाहीत असाही आरोप दानवे यांनी केला.
विधानसभा विरोधीपक्ष नेता आमचाच होणार असून,कोण होईल हे वरिष्ठ नेते आणि सहकारी यांच्यात चर्चा होऊन ठरेल असे काँग्रेस गटनेते थोरात म्हणाले.

SendShareTweet
Previous Post

वसुंधरा हिरवाईने नटणार; भातंब्री शिवारातही 2500 वृक्षांची लागवड: पोलीस दलाचा पर्यावरणपूरक उपक्रम

Next Post

वाह रे प्रशासन..!, अतिक्रमणधारकांची अधिकाऱ्यांना भीती, चार महिन्यापूर्वी खोदकाम, त्यानंतर रस्त्यावर खडी पसरली, बांधकाम विभागाकडून नागरिकांचा छळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही अधिकारी निद्रेत

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

वाह रे प्रशासन..!, अतिक्रमणधारकांची अधिकाऱ्यांना भीती, चार महिन्यापूर्वी खोदकाम, त्यानंतर रस्त्यावर खडी पसरली, बांधकाम विभागाकडून नागरिकांचा छळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही अधिकारी निद्रेत

स्व. प्रवीण पिसाळ यांच्या स्मरणार्थ सोनेगावात रक्तदान शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group