• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लातूर पॅटर्न निव्वळ हवा, धाराशिवमध्येच मिळते गुणवत्तापूर्ण शिक्षण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 25, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
72
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पालकांनी सजगपणे विचार करावा,

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांचे आवाहन

आरंभ मराठी / धाराशिव

लातूरमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची, पालकांची अक्षरशः लुटमार सुरू आहे. धाराशिव शहरात शिक्षण घेऊन दहावीत 90 टक्के गुण घेणारे अनेक विद्यार्थी लातूरला गेल्यानंतर 60 टक्क्यांवर आल्याचे पाहणीत समोर आले आहे.

अशा विद्यार्थ्याना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्तच झाले आहे. पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि यश मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी तणावात जात आहेत.

वास्तविक पाहता धाराशिव हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नाव लौकिक मिळवलेले शहर असून, पालकांनी सजगपणे विचार करून लातूर किंवा अन्य कोणत्याही शहरात शिक्षणासाठी जाण्याऐवजी धाराशिव शहरातच विद्यार्थ्याना बारावीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, आता धाराशिव शहरात फिजिक्सवालाच्या माध्यमातून नीट, जेईईचे स्वतंत्र शिक्षण दिले जाणार आहे.असे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी केले.

धाराशिव शहरात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रथमच दिल्ली येथील उच्च दर्जाच्या फिजिक्सवाला या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी फिजिक्स वाला क्लासेसची टीम या संस्थेत दाखल झाली आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सीईओ आदित्य पाटील म्हणाले,
लातूरमध्ये शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात पैसा लागतो, पालक काबाड कष्ट करून विद्यार्थ्याना शिक्षणासाठी लातूरमध्ये पाठवतात.

पालकांच्या विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा आहेत. त्याच्यावर अपेक्षेने ओझं लादताना त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. भोसले हायस्कूलकडून सुरुवातीपासूनच शिक्षणासोबत विद्यार्थ्यांची आवड जोपासली जाते. तणावरहित शिक्षण देताना संस्थेने कला, क्रीडा, संगीत, अशा वेगवेगळ्या विषयात विद्यार्थ्याना पारंगत केले आहे.

नीट, जेईईचा चांगला अभ्यास होण्यासाठी फिजिक्स वालाच्या माध्यमातून अद्यावत पद्धतीने ऑफ लाईन पद्धतीने प्रथमच शिक्षण दिले जाणार आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत शिक्षण प्रणालीचा उपयोग करून घ्यावा,असे आवाहन प्राचार्य नन्नवरे यांनी केले.

यावेळी उप प्राचार्य संतोष घार्गे, उदयसिंह राजे निंबाळकर, के. टी.पाटील फाऊंडेशनचे आंबेवाडीकर,प्राचार्य चतुर्वेदी आदीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #dharashiv #osmanabad #school #students
SendShareTweet
Previous Post

31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी अशक्य, आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी राज्य सरकार अनुकूल

Next Post

Good News धाराशिवसाठी 50 बस; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पहिल्याच दिवशी जिल्ह्याला गिफ्ट

Related Posts

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

February 7, 2026

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

February 7, 2026

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

मतदानाला संथ प्रतिसाद पहिल्या दोन तासात ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

Breaking news आठवड्यात दुसरी दुर्घटना: फटाका कारखान्यात पुन्हा स्फोट

February 6, 2026

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १५० कोटींचा निधी वितरित

February 6, 2026
Next Post

Good News धाराशिवसाठी 50 बस; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पहिल्याच दिवशी जिल्ह्याला गिफ्ट

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या घडामोडी

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

February 7, 2026

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

February 7, 2026

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group