• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 6, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजापुर शहरात 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान महाआरोग्य शिबिर; 10 लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार, 25 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 18, 2023
in आरोग्य
0
0
SHARES
118
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

प्रतिनिधी / मुंबई

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबीर तुळजापूर येथे 27, 28 व 29 ऑक्टोंबर रोजी घेण्यात येत आहे. या शिबिरात 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. वैद्यकिय अधिकारी आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध 25 ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन आरोग्य भवन येथे करण्यात आले होते. बैठकीला मार्गदर्शन करताना  मंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मुंबईतील विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील भाविक तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. अशा भविकांपर्यंत शासन पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या ठिकाणी 25 आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत.  सामाजिक संस्था आणि खासगी रुग्णांलयातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांना या आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. यावेळी गरजूंना चष्मा, व्हीलचेअर, वॉकर अशा वस्तूही पुरविण्यात येणार आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहनही मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

SendShareTweet
Previous Post

कळंब आगारातील वाहतूक विस्कळीत,बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

Next Post

वाड्या तीन,समस्या एकच, ग्रामपंचायतीचा दर्जा गेला; धाराशिवमध्ये समावेश, कंगाल नगर परिषदेमुळे मूलभूत प्रश्नही सुटेनात, पाणी नाही,रस्ते, नाल्यांची अवस्था बिकट

Related Posts

पत्रकार-वृत्तपत्र विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा पत्रकार संघ, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

January 4, 2024

पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून वारकरी आरोग्य तपासणी शिबिर; उत्स्फूर्त प्रतिसाद, 11 हजारांवर वारकऱ्यांनी केली तपासणी

January 1, 2024

मुंबईच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान; स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवरही देणार

December 31, 2023

धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाची ईमारत देशातील सर्वोत्तम इमारतीच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न; 430 कोटींच्या महाविद्यालयासाठी आयडिया कॉम्पिटीशन

December 23, 2023

जेएन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंतांचा मिडीयालाही महत्वाचा सल्ला

December 22, 2023

परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले 123 डॉक्टर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश; आता बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नाही

December 20, 2023
Next Post

वाड्या तीन,समस्या एकच, ग्रामपंचायतीचा दर्जा गेला; धाराशिवमध्ये समावेश, कंगाल नगर परिषदेमुळे मूलभूत प्रश्नही सुटेनात, पाणी नाही,रस्ते, नाल्यांची अवस्था बिकट

माळच्या आईची यात्रा: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजला दरबार, ५०० वर्षांची परंपरा, जागृत देवस्थान म्हणून ख्याती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भावी सरपंचाच्या स्वप्नांना ब्रेक ; ६२१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुन्हा होणार

July 5, 2025

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group