• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, September 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

वाशी शहरातील नवीन जलकुंभासह जलवाहिनीच्या पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 16, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
250
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / वाशी

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ६ लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ, नवीन जलवाहिनी आणि कचरा डेपोच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार (दि १५) रोजी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

शहराची पाण्याची गरज आणि उपलब्ध असलेले कमी क्षमतेचे जलकुंभ यामुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास समस्या निर्माण येत आहेत. त्यामुळे शहरातील बाजार समितीच्या समोर ६ लक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ आणि जलवाहिनी मंजूर करण्यात आले. यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या विविध कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.

यावेळी पाणीपुरवठा सभापती विकास पवार, नगरसेवक राजु कवडे, बलवंत कवडे, शिवाजी उंदरे,शिवशंकर चौधरी,संतोष गायकवाड,सुमीत आहिरे,प्रशांत गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित असलेल्या कचरा डेपोच्या जागेचा प्रश्नही मार्गी लागला असून कचरा डेपोचे कामही सुरू करण्यात आले आहे. लवकरच कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी यावेळी सांगितले.

SendShareTweet
Previous Post

कॅनव्हास स्कूल व रोटरी क्लबच्या वतीने एकदिवसीय गणपती कार्यशाळेचे आयोजन

Next Post

घारगाव येथे मराठा आरक्षणासाठी दोन तास रस्तारोको आंदोलन

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post

घारगाव येथे मराठा आरक्षणासाठी दोन तास रस्तारोको आंदोलन

मराठवाडा मुक्तीसंग्राम निमित्त वर्तक चौकात कोनशिलेचे अनावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026
आरंभ मराठीच्या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटिसा देणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत

आरंभ मराठीच्या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटिसा देणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत

September 23, 2026
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group