• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, October 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भविष्यवेधी शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम;कौडगावच्या बालाजी नाईकवाडी यांना नाशिकच्या जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 5, 2023
in धाराशिव जिल्हा, शैक्षणिक
0
0
SHARES
74
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

जिल्हा परिषद नाशिक यांच्यातर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी देण्यात येणारा जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार येवला तालुक्यातून बालाजी नाईकवाडी यांना जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे वितरण (दि.९) शनिवारी नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे.

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत भविष्यवेधी शिक्षण,नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच मॉडेल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.नाईकवाडी यांची पूर्वीची शाळा राजापूर ही मॉडेल स्कूल व उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जात होती.त्याचप्रमाणे पांडववाडी शाळा आयएसओ नामांकन मिळालेले आहे.नाईकवाडी हे २००५ पासून नाशिक जिल्ह्यामध्ये सेवा करत आहेत.त्यांनी आतापर्यंत केलेल्या अठरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी फिरते वाचनालय, लेक वाचवा लेक शिकवा,सेल्फी विथ सक्सेस, स्टार ऑफ द विक, दत्तक मुलगी घेणे,शाळाबाह्य मुलांना सहकार्य करणे, मुलांच्या आरोग्यासाठी वॉटर बेल सुरू केली, दप्तर मुक्त शाळा अशासारखे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले. तसेच सरकारी योजना विद्यार्थ्यापर्यंत पोचवणे हे कार्य खूप आवडीने केलेले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व विद्यार्थी प्रगत व्हावा हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले होते. खेड्यातील मुले इंग्रजी व गणित या विषयात कसे अग्रेसर राहतील यासाठी शाळेमध्ये छोटे छोटे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते.शाळा ज्ञानरचनावादी, तालुक्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, पट वाढवणारी शाळा,डिजिटल शाळा,त्याचप्रमाणे डिजिटल बॅनर युक्त शाळा, वृक्षारोपणामध्ये अग्रेसर शाळा, युनेस्को क्लब सभासद मिळवणारी पहिली शाळा, तर मुक्त शाळा करण्यासाठी सरांनी इतर सहकार्याच्या मदतीने प्रयत्न केले होते.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले होते. त्याचप्रमाणे कोरोना काळातील राज्यस्तरीय शिकू आनंदे व बालभारती येथील वर्चुअल क्लासरूम यामध्ये सरांनी विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला होता. अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये त्यांनी सुभलक म्हणून कार्य केलेले आहे. स्वतःच्या यूट्यूब माध्यमातून जवळपास ९० शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी टेस्ट, बाल संस्कारच्या माध्यमातून हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतलेल्या आहेत.
मला मिळालेला हा पुरस्कार मी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व माझ्या आईला व कुटुंबातील सदस्यांना अर्पण करत आहे असे त्यांनी सांगितले.
गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्थ ग्रामस्थ कौडगाव यांच्या वतिन सरांचे खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SendShareTweet
Previous Post

अनंत तरे फाऊंडेशनठाणे यांच्या वतीने येडशी येथील सनराईज इंग्लिश स्कूल शाळेला दोन संगणक संच भेट.

Next Post

शिराढोण ग्रामपंचायत व ग्रामशिक्षण समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

Related Posts

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
Next Post

शिराढोण ग्रामपंचायत व ग्रामशिक्षण समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

वाशी तहसीलवर स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, सरकार आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

October 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group