• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, February 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा धाराशिव दौरा; अनेक कार्यक्रमांना राहणार उपस्थित

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 12, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
640
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

पालकमंत्री प्रताप सरनाईक हे स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सरनाईक हे मुंबईवरून खाजगी विमानाने लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता लातूरला आगमन होईल. सकाळी सव्वा अकरा वाजता लातूर येथील गौरी शंकर हॉल येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला खूप महत्व आहे. सरनाईक हे दुपारी १२.३० वाजता लातूरहून कळंब तालुक्यातील खामसवाडीकडे प्रयाण करतील. खामसवाडी येथे स्वर्गीय दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटूंबास सांत्वनपर भेट देतील.

दुपारी २.३० ला परांड्याला जातील आणि ४.३० वाजता शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ताअण्णा साळुंखे यांची सांत्वनपर भेट घेतील. सायंकाळी ते धाराशिव शहरात येतील आणि ६.४५ वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील. रात्री ८ वाजता महादेव गल्ली येथील कपालेश्वर मंदीरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

त्यांचा रात्रीचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे असणार आहे. दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा.
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त “ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ “कार्यक्रमास उपस्थिती लावतील. सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे धाराशिव जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

त्यानंतर सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथेच तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या संदर्भात आढावा बैठक घेतील. सकाळी ११.३० वाजता नियोजन भवन येथेच धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक.

दुपारी १२ वाजता धाराशिव शहरातील “मराठा समाज भवन” च्या जागा निश्चिती संदर्भात बैठक. दुपारी १२.३० वाजता
श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी १ वाजता मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील. तिथून दुपारी ३ वाजता खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#tour#minister#pratapsarnaik
SendShareTweet
Previous Post

भानसगाव शिवारात पुन्हा वाघाचा थरार! बैलाचा फडशा, म्हशीवरही हल्ला,

Next Post

तुळजापुरात आमदार जितेंद्र आव्हाडांचा ठाम पवित्रा; भाविकांचा पाठिंबा मिळवत जिंकली मने

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

तुळजापुरात आमदार जितेंद्र आव्हाडांचा ठाम पवित्रा; भाविकांचा पाठिंबा मिळवत जिंकली मने

व्याजाच्या पैशासाठी भूम तालुक्यात खून

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group