• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 19, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
591
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मंदिर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाबाबत नियमावली जाहीर, अभिप्राय मागवले

आरंभ मराठी / तुळजापूर

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर संस्थानने व्याख्या निश्चित केली असून, यामध्ये तुळजाभवानी मातेला किमान 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची रोख देणगी किंवा वस्तू भेट देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मंदिर संस्थानच्या विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये भरून व्हीआयपी दर्शन घेता येईल. मंदिर संस्थानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या नियमावली बाबत अभिप्राय मागवण्यात आले आहेत.

मंदिर संस्थानने म्हटले आहे की,महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात आली असून, भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी प्रस्तावित केलेल्या सुविधेबाबत महंत, पुजारी व भाविक भक्तांनी यासंदर्भात काही सूचना अथवा अभिप्राय असल्यास २६ मे पर्यंत संस्थानच्या अधिकृत ई-मेलवर shreetuljabhavanitemple@gmail.com पाठवावेत.

अशी आहे प्रस्तावित दर्शन सुविधा:

१) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, न्यायालयीन न्यायाधीश, मंत्री, संसद/विधीमंडळाचे आजी-माजी सदस्य, राज्य मंत्री दर्जा असलेल्या व्यक्ती, सर्व महामंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, संविधानिक आयोगाचे अध्यक्ष, भारतीय सैन्यदलातील अधिकारी व सैनिक आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन.

२) १० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम अथवा वस्तू अर्पण करणाऱ्या भाविकांना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन.

३) मंदिरातील प्रथा परंपरेनुसार मंदिरात येणाऱ्या अध्यात्मिक/धार्मिक/मानकरी व मंदिर कामकाजाशी संबंधित व्यक्तींना नि:शुल्क दर्शन.

४) राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती, महाराष्ट्र व इतर राज्यातील मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त यांना नि:शुल्क दर्शन.

५) दिव्यांग (अस्थीव्यंग व अंध), स्तनदामाता व मदतनीसाशिवाय चालू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्तींना नि:शुल्क दर्शन.

६) केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग १ चे सर्व प्रशासकीय अधिकारी कुटुंबासह आल्यास ४ व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. २०० देणगी शुल्क. (कुटुंब- स्वतः, पती-पत्नी, मुले, आई व वडील)

७) उपरोक्त अ.क्र १,४ व ६ मध्ये नमुद नसलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती/संस्थांचे प्रमुख कुटुंबासह आल्यास ४ व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. २०० देणगी शुल्क. (कुटुंब- स्वतः पती-पत्नी, मुले, आई व वडील)

८) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त सदस्य, मंदिर व्यवस्थापक यांच्या शिफारशीने आलेल्या व्यक्तींना २०० रुपये देणगी शुल्क.

९) महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील मंत्री कार्यालय/संसद/विधिमंडळ सदस्य व संविधानिक महामंडळ/आयोग यांच्या लेखी शिफारशीने आलेल्यांना २०० रुपये देणगी शुल्क.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur#tempal
SendShareTweet
Previous Post

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

Next Post

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group