• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, November 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 22, 2025
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
453
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने देशबांधवांना मारल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिन्दुर राबवून अतिरेक्यांना तसेच पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिन्दुरचा सन्मान आणि गौरव करत देशभर सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात येत आहे.धाराशिव शहरात शिवसेनेच्या पुढाकारातून गुरुवारी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील महिला, शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध क्षेत्रातील नागरिकांसह वारकरी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. वाहनावर भारतीय जवानांच्या वेशभूषेत विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. प्रत्येकाच्या हातात अभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज डौलत होता. देशभक्तीपर गीतांनी प्रत्येक धाराशिवकरांचा ऊर भरून येत होता. राजमाता जिजाऊ चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीमध्ये देशभक्तीच्या घोषणांनी आसमंत भारावून गेला होता.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

Next Post

धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती

Related Posts

आरंभ मराठीच्या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटिसा देणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत

आरंभ मराठीच्या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटिसा देणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत

September 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025
Next Post

धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती

धाराशिव जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

ताज्या घडामोडी

एक टीएमसी पाणी लगेच मिळणार, विरोधकांची श्रेयासाठी धडपड; कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील सर्व अडथळे दूर केले _  भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले यांचे स्पष्टीकरण

एक टीएमसी पाणी लगेच मिळणार, विरोधकांची श्रेयासाठी धडपड; कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील सर्व अडथळे दूर केले _ भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले यांचे स्पष्टीकरण

November 14, 2026
धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

November 10, 2026
जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

November 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group