• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्ह्यातील उर्वरित १७ मंडळांनाही खरीप पीकविम्याचा अग्रीम; यापूर्वीच ४० मंडळांना भरपाई देण्याचे आदेश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 18, 2023
in कृषी
0
0
SHARES
207
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

प्रतिनिधी / धाराशिव

पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ४० महसुल मंडळांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश यापुर्वीच झाले असून उर्वरीत १७ महसुल मंडळाना देखील २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसुचना सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जारी केली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणीमध्ये ४० महसुल मंडळात ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते व त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांनी याबाबत अधिसुचना काढुन जिल्ह्यातील ४० महसुल मंडळाना यापुर्वीच २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तर सध्याची पिक परिस्थीती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी उर्वरीत १७ महसुल मंडळाची अधिसुचना काढली आहे. यामुळे आता जिल्हयातील सर्व महसुल मंडळांना २५ टक्के अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

खरीप पिकांची परिस्थीती अतिशय बिकट असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे. दोन दिवसांपुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपग्रहाच्या माध्यमातुन नुकसानीची माहिती व वास्तव परिस्थिती विचारात घेऊन विमा कंपनीला आवश्यक ते निर्देश देण्याचे सुचित केले होते. दरम्यान, महायुती सरकार सदैव शेतकऱ्यांसोबत असुन विमा कंपनीला यात कसलीही कुचराई करु देणार नाही,असेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

SendShareTweet
Previous Post

अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतकडून वैकुंठरथ खरेदीची नितांत गरज

Next Post

येडशी येथे ईद ए मिलादूनन्नबी कमिटीची निवड;अध्यक्ष रफिक पटेल, सचिव आलम सय्यद

Related Posts

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

September 18, 2026
Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

August 12, 2026

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

‘त्या’ बातम्या खोट्या, सोयाबीन खरदीला मुदतवाढ नाहीच !

February 11, 2025

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

December 7, 2024

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची लूट; आद्रतेचा निकष लागू होईना,केवळ 13 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

November 30, 2024
Next Post

येडशी येथे ईद ए मिलादूनन्नबी कमिटीची निवड;अध्यक्ष रफिक पटेल, सचिव आलम सय्यद

श्री भगवान बलराम यांच्या जयंतीनिमित्त भारतीय किसान संघाच्या वतीने रक्तदान शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

September 25, 2026
..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group