• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कसे असेल चांद्रयान 3 चे लँडिंग; भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 22, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
35
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये चांद्रयान ३ मोहिमेवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.२३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, या पूर्वसंध्येला महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने हे लँडिंग कसे असेल या संदर्भात काही चित्रफिती दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे उपप्राचार्य एस. के. घार्गे तर एल. व्ही. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक टी. पी. हाजगुडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक एन. आर. ननवरे होते. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील भूगोल विषयाचे अध्यापन करणारे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी गोल पूजनाने झाली. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रा. पी. टी. गवारे, प्रा. एम. पी. काळे, प्रा. कोरके, प्रा. गोरे, प्रा. मोहिते, प्रा.पाटील, प्रा. भोसले, प्रा. लोमटे , प्रा. खुने, प्रा. शिंदे, प्रा. बी. एस. नन्नवरे, प्रा. सौ. जाधव मॅडम, प्रा. सौ. वाडकर मॅडम, प्रा. सौ. शेळके मॅडम आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये दाखविण्यात आलेल्या सर्व चित्रफितींचे संकलन संगणक विभागाचे प्रमुख व्ही. बी. स्वामी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. श्री. घोडके यांनी केले तर आभार श्री. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एस. एस. देशमुख, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील व संस्था अध्यक्ष सुधीर पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

SendShareTweet
Previous Post

शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये अग्रीम महिनाभरात देण्याचा प्रयत्न

Next Post

महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग; पाणी जपून वापरा,प्रकल्पातील साठ्याचे नियोजन करा

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post

महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग; पाणी जपून वापरा,प्रकल्पातील साठ्याचे नियोजन करा

पावसाचा खंड, आता शेतकऱ्यांना अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा, समितीकडून संयुक्त मोजणी सुरू, तीन दिवसात देणार अहवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

September 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group