Arambh Marathi

धाराशिव नगरपालिका निवडणूक : पहिल्या पाच प्रभागांची मतमोजणी पूर्ण; पहा आकडेवारी

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पाच प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या...

Read more

उमरग्यात गायकवाडच किंग; किरण गायकवाड ५९०० मतांनी नगराध्यक्षपदी विजयी

आरंभ मराठी / उमरगा धाराशिवचे शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण गायकवाड यांनी उमरगा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर दणदणीत...

Read more

कळंब नगरपालिकेत अटीतटीची लढत; महायुती–महाविकास आघाडी समसमान, नगराध्यक्षपदावर सुनंदा कापसे यांची निर्णायक आघाडी

आरंभ मराठी / कळंब कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळत असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी...

Read more

प्रभाग क्रमांक १ मध्ये पहिल्या राऊंडअखेर राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीवर

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १ मधील ईव्हीएमद्वारे पहिल्या राऊंडची मतमोजणी पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस...

Read more

तुळजापूरमध्ये भाजपची घौडदौड; १२ नगरसेवक विजयी, नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर

आरंभ मराठी / तुळजापूर तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केले आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपचे...

Read more

धाराशिवमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; दीड वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 अ, 7 ब आणि 14 ब या तीन प्रभागांसाठी आज सकाळी...

Read more

डीआयसी रोडवर स्पीड ब्रेकर ठरत आहेत अपघातांचे कारण; नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत असलेल्या डीआयसी रोडवर अपघात टाळण्यासाठी बसवण्यात आलेले...

Read more

नगराध्यक्ष पदाच्या निकालासाठी होणार उशीर; ‘अशी’ होणार उद्या मतमोजणी

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी उद्या (दि.२१) सकाळी १० वाजेपासून कै. भाई उद्धवराव...

Read more

बोगस डॉक्टरची तोतयेगिरी उघड; चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या जीवितास धोका, डॉक्टरवर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिव बनावट वैद्यकीय पदवी लावून उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरचा भांडाफोड झाला असून बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल...

Read more

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या भावाला बेदम मारहाण

आरंभ मराठी / धाराशिव एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडित मुलीच्या भावाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...

Read more
Page 24 of 63 1 23 24 25 63