• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking आणखी एका मल्टीस्टेटने घातला 61 लाखांचा गंडा,जिल्ह्यात दोन महिन्यात चौथा गुन्हा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 1, 2024
in Breaking
0
0
SHARES
1.9k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सलग दुसऱ्या दिवशी फसवणुकीची घटना
आरंभ मराठी / कळंब

मल्टिस्टेट बँकेकडून जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवून मल्टिस्टेट बँकेकडून ठेवीदारांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना कळंब येथे उघडकीस आली आहे. कालच जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात एका मल्टिस्टेट बँकेकडून ठेवीदारांची तब्बल ७२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सलग दोन दिवसात दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यामुळे खळबळ माजली आहे. दोन गुन्ह्यात मिळून ठेवीदारांच्या १ कोटी ३३ लाख रुपयांना चुना लागल्याचे उघडकीस आले आहे. कळंब येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बीड या मल्टिस्टेटच्या कळंब येथील शाखेने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब येथील ढोकी रोडवरील ज्ञानराधा मल्टिस्टेटने जून २०२३ ते ३० जून २०२४ या एक वर्षांच्या काळात ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ६१ लाख ३२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी भागवत लांडगे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात शाखाधिकारी बापुराव बाबासाहेब माने (रा. धारुर), चेरअमन- सुरेश ज्ञानोबाराव कुटे, (रा. क्लॉथ सेंटर बीड), व्हाईस चेरअमन- यशवंत वसंतराव कुलकर्णी, वसंत शांताराव सटाले, संचालक, अशिष पद्माकर पाटोदेकर, संचालक, दादाराव हरीदास उंदरे, संचालक, वैभव यशवंत कुलकर्णी, संचालक, कैलास काशीनाथ मोहिते, संचालक, शिवाजी रामभाउ पारसकर, संचालक, रविंद्र मधुकर तल्बे, संचालक,आशा पदमाकर पाटील, संचालक, रेखा वसंतराव सटाले,संचालक, रघुनाथ  सखाराम सरसटे, संचालक, रविंद्र श्रीरंग यादव, संचालक, तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी जि. बीड शाखा कळंब सर्व कर्मचारी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी संगणमत करुन व आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची ६१ लाख ३२ हजार ८६३एवढी मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज परत न करता पैशाचा अपहार  करुन फसणुक केली. ठेवीदारांपैकी एक असलेल्या भागवत लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 420, 409, 406, 120 (ब) सह कलम 3,4 महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षणअधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मल्टिस्टेट बँकेकडून फसवणूक झाल्याचा दोन दिवसातला हा दुसरा प्रकार असल्यामुळे यामुळे खळबळ उडाली आहे.

ग्राहकांनो तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का ?

जिल्ह्यात अवघ्या दोन महिन्यात 4 मल्टिस्टेटने ग्राहकांना चुना लावला आहे. रातोरात मल्टीस्टेटमधील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis #ajitdadapawar#osmanabad #dharashiv #news
SendShareTweet
Previous Post

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी आता नातेवाईकांना पास बंधनकारक

Next Post

ओल्या दुष्काळाची छाया: 16 मंडळांमध्ये अतिवृष्टी, 36 तासांपासून पाऊस, तेरणा नदीला पूर, अनेक भागात वाहतूक ठप्प

Related Posts

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
Next Post

ओल्या दुष्काळाची छाया: 16 मंडळांमध्ये अतिवृष्टी, 36 तासांपासून पाऊस, तेरणा नदीला पूर, अनेक भागात वाहतूक ठप्प

Breaking News एसटी कर्मचारी संपावर, धाराशिव आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या बंद असल्याने प्रवाशांची अडचण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

July 12, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group