दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
आरंभ मराठी / धाराशिव यंदाच्या मान्सून हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आठही...













