• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, November 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजाभवानी मातेला नगारा अर्पण; प्रक्षाळ मंडळाकडून तुळजापुरात वाजतगाजत मिरवणूक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 19, 2023
in अध्यात्म
0
0
SHARES
121
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / तुळजापूर 

कुलस्वमिनी आई तुळजाभवानीचा नगारा (चर्मवाद्य) वाजतगाजत मिरवणूकीने मंदिरात अर्पण करण्यात आला. यावेळी महंत,मानकरी, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातंग नगर येथून सायंकाळी सुरू झालेल्या मिरवणूकीची बुधवारी रात्री उशिरा सांगता झाली. नगारा बनविण्याचा मान मातंग समाजाचे विष्णू खंदारे कुंटूंबाकडे आहे. 
मातंग नगर येथे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा,मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगाऱ्याचे पुजन करून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, रत्नदिप

रत्नदिप मगर, मधुसुधन गंगणे, अजित क्षीरसागर, ऋषीकेश वऱ्हाडे, बाबासाहेब खपले आदीसह प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळजाभवानी मातेचा नगारा बनविण्याचा मान मातंग समाजाचे विष्णू खंदारे कुंटूंबाकडे आहे. मातंग नगर येथून सायंकाळी ६ च्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पावनारा गणपती, आर्य चौक, कमानवेस, क्रांती चौक, भवानी रोड मार्गेरात्री उशिरा मंदिरात आली. मिरवणूकीने वाजतगाजत नगारा आणण्यात आला. मिरवणूकीत आराधी, वारूवाले, हालगी वाले यांच्यासह प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अशी आहे अख्यायिका

देवीचे महिष नामक दैत्यासोबत युध्द झाले. महिषाचा देवीने वध केल्यानंतर त्याच्या मस्तकातून दैत्य प्रगट होताना त्याच्या छातीत त्रिशुल खुपसून त्याचा वध केला. यावेळी देत्याने याचना करत आरतीच्या महिषाचे वाद्य वाजवण्याचा देवीजवळ वर मागितला. त्यानुसार जिवंत म्हशीच्या चामड्यापासून नगारा तयार करण्याची प्रथा आहे. 

SendShareTweet
Previous Post

ग्रामीण भागातही शाळांची गुणवत्ता वाढली,शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी मारली बाजी; शिक्षकांच्या प्रयत्नांना यश, पालकांचाही विश्वास वाढला

Next Post

दानपेटी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गायब; कोणी मारला डल्ला?, मोजणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

Related Posts

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

November 3, 2026
तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

July 25, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026
श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

July 12, 2026
Next Post

दानपेटी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गायब; कोणी मारला डल्ला?, मोजणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

पूरपरिस्थिती; राज्यातल्या आठ जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

November 3, 2026
धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

November 3, 2026
दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

October 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group