• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, October 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 14, 2026
in Drought
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्यातील यापूर्वी दुष्काळ जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली आहे. तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकषांनुसार मदत मिळण्यासाठी दुष्काळ जाहीर करणे, केंद्राकडे प्रस्ताव पाठविणे आणि त्यानंतर मदत मंजूर होण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता असल्याने नियमित मदत दिवाळीनंतर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अडचणींत जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने आगाऊ मदतीचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, उत्पन्नात झालेली घट, शेतीसाठी केलेला खर्च आणि कर्जफेडीची चिंता यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये आगाऊ मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र, शेतीतील नुकसान आणि वाढत्या खर्चाच्या तुलनेत पाच हजार रुपयांची मदत कितपत पुरेशी ठरणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा असताना केवळ पाच हजार रुपयांची घोषणा झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असून जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा आणि पाण्याची उपलब्धता करून देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असताना बँका आणि खासगी वित्तीय संस्थांकडून कर्जफेडीसाठी तगादा लावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी दबाव आणणाऱ्या बँका किंवा फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांनंतर आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने मदतीची व्याप्ती वाढणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, पात्र शेतकऱ्यांची निश्चिती कशी होणार आणि नियमित दुष्काळी मदत किती मिळणार, याबाबत सरकारकडून अजूनही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

SendShareTweet
Previous Post

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

Related Posts

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026
…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

September 26, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

September 22, 2026

ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

October 14, 2026
तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group