• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 18, 2026
in Breaking
0
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण
0
SHARES
114
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत भेटी घेत आहेत.त्यामुळे शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार का यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच या घडामोडींमध्ये जयंत पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीकडे चकरा वाढल्या असून, कोण कोणासोबत जाणार, राष्ट्रवादीच्या दोन्हीं गटाचे विलीकरण होणार का, जयंत पाटलांना अर्थमंत्री पद मिळणार का, याबाबत चर्चा जोर धरत असतानाच जयंत पाटील आज सकाळी तातडीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले. त्यांनी अचानक केलेल्या या दौऱ्याने चर्चेला उधाण आले असून, त्यांनी देवीकडे कोणते गाऱ्हाणे मांडले, कोणते आशीर्वाद मागितले, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील हे आज पहाटे तुळजापुरात आले. त्यांनी सकाळी तुळजाभवानी मातेची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते तातडीने पंढरपूरच्या दिशेने निघाले. त्यांच्या अचानक झालेल्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काळात घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

Next Post

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Next Post
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

July 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group