• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 27, 2026
in Breaking
0
Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (२८ जून) आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे शहरात उद्या होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काही व्यक्तींकडे आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर टीईटी परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचा संशय निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर उद्याची टीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून, शिक्षण विभागाकडून याबाबतचे अधिकृत आदेश थोड्या वेळात देण्यात येतील. टीईटी परीक्षेसाठी पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ मिळून राज्यभरातून ६ लाख १२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

यामध्ये २ लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांचाही समावेश आहे. राज्यभरातील विविध जिल्हा केंद्रांवर परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली होती. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचविण्यापासून सुरक्षेपर्यंत सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.

अलीकडेच झालेल्या नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षेसाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तरीही प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. या केंद्रांवर १० हजार ७०० परीक्षार्थी परीक्षा देणार होते. त्यामध्ये सुमारे ७०० कार्यरत शिक्षकांचाही समावेश होता. परीक्षा रद्द झाल्यास या सर्व उमेदवारांचा खोळंबा होणार असून, दूरवरून येणाऱ्या परीक्षार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. ही परीक्षा रद्द करून काही दिवसांनी नव्याने घेण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा शिक्षण विभागाकडून अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

टीईटीसारख्या शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या परीक्षेतही प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचा संशय निर्माण झाल्याने उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv##trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

Related Posts

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

June 21, 2026
न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026

ताज्या घडामोडी

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group