• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 25, 2026
in Breaking, Exclusive
0
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप
0
SHARES
247
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

तुळजापूर तालुक्यातील सराटी गावात सामाईक विहिरीतील पाण्याच्या वापरावरून झालेल्या वादातून चुलत भावाचा कोयत्याने खून केल्याप्रकरणी आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील याला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीस ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

या प्रकरणात रमेश पंडित पाटील यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सराटी शिवारातील सामाईक विहिरीत फिर्यादीच्या कुटुंबीयांसह आरोपीचाही हिस्सा होता. विहिरीतील पाण्याच्या वापरावरून आरोपी नवनाथ पाटील आणि त्याचे चुलते नरसप्पा बाबुराव पाटील यांच्यात वारंवार वाद होत होते. गावातील बैठकीत नरसप्पा पाटील यांना सामाईक विहिरीवरील मोटारीतून पाणी घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही हा वाद कायम होता.

१३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नरसप्पा पाटील विहिरीवरील मोटारीची वायर जोडण्यासाठी शेतात गेले असता आरोपी तेथे आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या आरोपीने हातातील कोयत्याने नरसप्पा पाटील यांच्या डोक्यावर आणि हनुवटीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने १७ साक्षीदार तपासले. मृत नरसप्पा पाटील यांचे सख्खे भाऊ पंडित पाटील यांनी न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. जखमी अवस्थेत नरसप्पा पाटील यांनी मला नवनाथने कोयत्याने डोक्यात मारले आहे, असे सांगितल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने या मृत्यूपूर्वीच्या कथनासह इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ रजेंद्र के. खोमणे यांनी आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील (रा. सराटी, ता. तुळजापूर) यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी काम पाहिले. तपास पोलीस निरीक्षक पी. आर. तायवाडे यांनी केला.

SendShareTweet
Previous Post

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Next Post

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Related Posts

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
Next Post
Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

September 25, 2026
..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group