• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 26, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
490
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव तालुक्यातील येथील ग्रामपंचायतीत 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुमारे 4 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून सुभाष महादेव कळसुले (रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) व सावंत एम.आर. (रा. टाकळी बे., ता. जि. धाराशिव) यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

फिर्यादी संजय संतराव ढाकणे (वय 55), विस्तार अधिकारी, पंचायत समिती धाराशिव यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी दिनांक 1 जून 2022 ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ग्रामपंचायत करजखेडा येथे 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या एकूण 4,20,000 रुपयांच्या निधीचा अपहार केला.

तपासादरम्यान संबंधित निधीचा विनियोग नियमानुसार न करता त्याचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 409 (विश्वासघात), 420 (फसवणूक) व 34 (सहकार्याने गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Misappropriation#Karajkheda#GramPanchayat#case#registered
SendShareTweet
Previous Post

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड ‘या’ दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

Related Posts

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला धमकावून टीप्पर चालक फरार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 27, 2026

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 'या' दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

टेलीग्रामवर जॉबची ऑफर देऊन बापलेकाची साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला धमकावून टीप्पर चालक फरार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group