• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, May 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Big Breaking फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; शिवार हादरले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 31, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
2.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

फटाके बनविणाऱ्या एका कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट झाल्याची घटना घडली असून, यामुळे गावचा शिवार हादरून गेला आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या स्फोटात जीवित हानी झाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वाशी तालुक्यातील खामकरवाडी शिवारात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. बावी गावाजवळ असलेल्या ‘डिझायर फायर वर्कर्स’ या कारखान्यात ही घटना घडली. स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली होती. आगीचे लोट आकाशाला भिडले होते आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटामुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर तब्बल एक तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्फोटात नेमकी जीवितहानी झाली आहे का, तसेच स्फोटाचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस तपास सुरू असून परिसरात खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Dharashiv#BigBreaking#firecracke#-factory#shook#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

Next Post

धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून गूढ आवाजांचे जोरदार धक्के; भिंती हलल्या, खिडक्या-दारे थरथरली

Related Posts

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

May 1, 2026

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

May 1, 2026

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

May 1, 2026

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

May 1, 2026

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून गूढ आवाजांचे जोरदार धक्के; भिंती हलल्या, खिडक्या-दारे थरथरली

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १५० कोटींचा निधी वितरित

ताज्या घडामोडी

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

May 3, 2026

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

May 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group