• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, March 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 5, 2025
in Breaking
0
0
SHARES
617
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील मसला येथे एका तरुण शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

निखिल बाबुराव गायकवाड (वय – २८) असे हल्ला झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी दुपारी निखिल गायकवाड हे त्यांच्या शेतात जनावरांना हिरवा चारा आणण्यासाठी गेले होते. ते गवत कापत असताना त्याच गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने निखिल गायकवाड यांच्यावर अचानक हल्ला केला.

निखिल यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांच्या हातावर आणि पाठीवर बिबट्याने नखे मारल्यामुळे ते जखमी झाले. काही वेळ झटापट झाल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. निखिल गायकवाड यांनी जखमी अवस्थेतच घर गाठले आणि तिथून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र बिबट्याची दहशत वाढत असून, जिल्ह्यात बारा ते पंधरा बिबटे असल्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

डिसेंबर महिन्यात भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने असाच हल्ला केला होता. त्यानंतर तुळजापूर तालुक्यातही तशीच घटना घडल्यामुळे वनविभाग सतर्क झाले आहे. सध्या मसाला गावच्या शिवारात वनविभागाची टीम दाखल झाली असून, बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतकऱ्यावर हल्ला करणारा प्राणी बिबट्याच होता याबद्दल वनविभाग साशंक असून, वनविभागाने अजूनही बिबट्याने हल्ला केला असल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. तरीही, शेतकऱ्यांनी सावध रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

SendShareTweet
Previous Post

मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

Next Post

4 हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याच्या घरावर छापेमारी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लॅपटॉप ताब्यात,

Related Posts

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

February 25, 2026

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

January 11, 2026

Breaking ५ हजारांची लाच घेताना समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

December 31, 2025

Breaking | तुळजाभवानी मंदिरात तोतया आयएएस अधिकारी पकडला; व्हीआयपी दर्शनासाठी घुसखोरीचा प्रयत्न उघड

December 23, 2025

ब्रेकिंग | धाराशिव जिल्हा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने; उमरगा, कळंब, परांडा शिवसेनेकडे, तुळजापूर–नळदुर्ग–मुरुम भाजपकडे; धाराशिव व भूममध्ये अटीतटीची लढत

December 21, 2025

स्थगिती दिलेल्या ‘त्या’ तीन जागांसाठी निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

November 30, 2025
Next Post

4 हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याच्या घरावर छापेमारी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लॅपटॉप ताब्यात,

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

ताज्या घडामोडी

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group