• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 5, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
21
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील मसला या गावातील एका तरुण शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल बाबुराव गायकवाड (वय – २८) असे हल्ला झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी दुपारी निखिल गायकवाड हे त्यांच्या शेतात जनावरांना हिरवा चारा आणण्यासाठी गेले होते. ते गवत कापत असताना त्याच गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने निखिल गायकवाड यांच्यावर अचानक हल्ला केला. निखिल यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांच्या हातावर आणि पाठीवर बिबट्याने नखे मारल्यामुळे ते जखमी झाले.

काही वेळ झटापट झाल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. निखिल गायकवाड यांनी जखमी अवस्थेतच घर गाठले आणि तिथून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र बिबट्याची दहशत वाढत असून, जिल्ह्यात बारा ते पंधरा बिबटे असल्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

डिसेंबर महिन्यात भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने असाच हल्ला केला होता. त्यानंतर तुळजापूर तालुक्यातही तशीच घटना घडल्यामुळे वनविभाग सतर्क झाले आहे. सध्या मसाला गावच्या शिवारात वनविभागाची टीम दाखल झाली असून, बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

शेतकऱ्यावर हल्ला करणारा प्राणी बिबट्याच होता याबद्दल वनविभाग साशंक असून, वनविभागाने अजूनही बिबट्याने हल्ला केला असल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. तरीही, शेतकऱ्यांनी सावध रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#leopard#farmer#tuljapur
SendShareTweet
Previous Post

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

Next Post

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

4 हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याच्या घरावर छापेमारी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लॅपटॉप ताब्यात,

ताज्या घडामोडी

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

September 18, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group