• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 4, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खळबळजनक प्रकार.. आणखी एका बँकेने लावला ठेवीदारांना चुना; आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 20, 2024
in Breaking
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

बँकेच्या खातेदारांना चिंता, एकामागून एक घोटाळे उघडकीस



आरंभ मराठी / धाराशिव

ग्राहकांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका मल्टिस्टेट सोसायटीकडून ग्राहकांची तब्बल २६ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असे फसवणूक केलेल्या मल्टिस्टेटचे नाव असून, या सोसायटीच्या उमरगा येथील शाखेने ही फसवणूक केली आहे.

जिल्हयातील एकामागून एक बँकेत आर्थिक गैरव्यवहार समोर येत आहेत. फिर्यादी दिलीप शंकरराव सगर (वय-६२, रा. अजय नगर, उमरगा) यांना आणि त्यांच्यासोबत इतर ठेवीदारांना राजस्थानी मल्टिस्टेट बँकेने ठेवींवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले होते.  १३ ऑक्टोबर २०२२ ते २९ जुलै २०२३ या काळात फिर्यादी दिलीप सगर आणि इतर ठेवीदारांनी आकर्षक व्याजदर मिळेल या आशेने राजस्थानी मल्टिस्टेट बँकेत २५ लाख ८६ हजार ९६८ रुपये ठेवले होते.

ठेवीदारांनी ठेवलेली रक्कम आणि त्यावरील व्याज बँकेने मुदतीत परत न करता दिलीप सगर यांच्यासह इतर ठेवीदारांची फसवणूक केली. या प्रकरणात चंदुलाल मोहनलाल, उपाध्यक्ष, बालचंद्र लोढा – सचिव, बद्रीनारायण बाहेती – सहसचिव, प्रल्हाद अग्रवाल – कोषाध्यक्ष, विजय विठ्ठलराव लठ्ठा – संचालक, अशोक जाजु, सतिष सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, प्रेमलता बाहेती, जगदीश बियाणी –  मुख्य संचालक, व्यंकटेश कुलकर्णी (सर्व रा. परळी ता.परळी जि. बीड) या सर्व संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी दिलीप सगर यांनी १९ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 316( 2)316(5), 318(4) 61(2) अन्वये मल्टिस्टेट बँकेच्या सर्व संचालक मंडळांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis #ajitdadapawar #dharashiv #eknathshinde
SendShareTweet
Previous Post

मलाही आमदार व्हायचंय.. धाराशिव जिल्ह्यात सहाही पक्षांना हवीय उमेदवारी, एका एका पक्षातून 3-3 जण इच्छुक, कशी रोखणार स्पर्धा ?

Next Post

Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; ‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना

Related Posts

Big Breaking पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या; ऑनलाइन रम्मीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

June 16, 2025

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

June 11, 2025

Breaking अनधिकृत खताचा 20 टन साठा जप्त; कृषी विभागाची मोठी कारवाई

May 16, 2025

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात मद्यधुंद पुजाऱ्याची दादागिरी, तहसीलदारांना शिवीगाळ,कार्यालयाची काच फोडली

May 14, 2025

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

May 5, 2025

धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील पुन्हा भिडले

May 1, 2025
Next Post

Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; 'आरंभ मराठी'च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना

चिंताजनक; नारीशक्तीच्या जिल्ह्यात चार दिवसाला एका महिलेवर अत्याचार; 35 दिवसात 9 गुन्हे दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

मे महिन्यात तुफान अवकाळी बरसला, मात्र जूनमध्ये निराशा केली.. आता जुलै महिन्यात काय आहे पावसाचा अंदाज..?

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group