Satara news एकाच जिल्ह्यात 5 मंत्री; सातारला मंत्रीपदाची लॉटरी, उपमुख्यमंत्रीपदासह चार कॅबिनेटमंत्री
सातारा जिल्ह्याचा विकास होणार अधिक गतिमान, सूर्यकांत पाटणकर / आरंभ मराठी सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रविवारी शिवसेनेचे आमदार ...