• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 17, 2024
in सामाजिक
0
0
SHARES
508
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या 24 तारखेला धाराशिव येथे महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती काही सहकाऱ्यांनी दिली होती.मात्र या मेळाव्याची तारीखच अद्याप निश्चित झाली नसून, मेळाव्याला महाराष्ट्रातील कोणतेही पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे मेळाव्याचे मुख्य समन्वयक शब्बीर अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे समाजमाध्यमातून गैरसमज पसरवून जनतेची दिशाभूल कोणीही करु नये, मेळाव्याच्या नावाखाली कोणीही अशा लोकांना भीक घालू नये, असे स्पष्टीकरण देत महाएल्गार मेळाव्यासाठी राज्यस्तरीय शिष्टमंडळाने भेटीसाठी यावे, असा ठराव बुधवारी (दि.17) येथील कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

ओबीसी आरक्षणाबाबत काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. त्यानंतर आज (दि.17) धाराशिव येथील रायगड फंक्शन हॉल येथे ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकारी, सदस्य व समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 24 जानेवारी रोजी महाएल्गार मेळावा काढण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तारीख निश्चित झाल्यानंतर ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, आ.गोपीचंद पडळकर, महाएल्गार मेळाव्याचे प्रमुख समन्वयक शब्बीर अन्सारी, लक्ष्मणराव गायकवाड, टी.पी. मुंडे यांच्यासह राज्यातील इतर प्रमुख ओबीसी नेत्यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले.
धनंजय शिंगाडे मेळाव्याचे समन्वयक
दरम्यान या बैठकीत धाराशिव येथील महाएल्गार मेळाव्याचे समन्वयक म्हणून धनंजय (नाना) शिंगाडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यानंतर महाएल्गार मेळाव्यासाठी जिल्हास्तरीय कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रा.भालचंद्र हुच्चे, धनंजय शिंगाडे, पांडुरंग (तात्या) कुंभार, आबासाहेब खोत, लक्ष्मण माने, राजाभाऊ माळी, अभिजित गिरी, हरिदास शिंदे, सुनील शेरखाने, संजोग पवार, महादेव खटावकर, मिलिंद चांडगे, सुखदेव डोंगे, संतोष लोहार, दिनेश बंडगर, सतीश लोंढे, सतीश कदम, शिवानंद कथले, शुभम कदम, सुधीर अलकुंटे व इतर बांधवांच्या उपस्थितीत कोअर कमिटी स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला.

SendShareTweet
Previous Post

मसणजोगींच्या प्रतिनिधीला अयोध्येचे निमंत्रण, सवाद्य मिरवणूक काढून निरोप

Next Post

अजून किती बळी घेणार..?खासदारांनी जाब विचारताच यंत्रणा हलली; आता बायपास रस्त्याला मिळणार भुयारी मार्ग,पथदिवेही लागणार

Related Posts

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

October 15, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024
Next Post

अजून किती बळी घेणार..?खासदारांनी जाब विचारताच यंत्रणा हलली; आता बायपास रस्त्याला मिळणार भुयारी मार्ग,पथदिवेही लागणार

तिकिटाच्या मशिन आहेत की खेळण्याचे डब्बे ?, बंद पडलेली मशीन दुरुस्त करण्यासाठी कंडक्टरची अर्धा किलोमीटर पायपीट, रस्त्यातच अर्धा तास थांबवली बस; महामंडळाचा अजब कारभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

October 23, 2026
तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group