• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अजून किती बळी घेणार..?खासदारांनी जाब विचारताच यंत्रणा हलली; आता बायपास रस्त्याला मिळणार भुयारी मार्ग,पथदिवेही लागणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 17, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
780
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

दिशा समितीच्या बैठकीत महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी दिले आश्वासन, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले होते आंदोलन

प्रतिनिधी / धाराशिव
शहरातून जाणार्‍या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत बायपास रस्ता पूर्ण न झाल्यामुळे विरूध्द दिशेने ये जा करावी लागत असून त्यामुळे आनेक अपघात झाले आहेत.त्यामुळे अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोड, चारचाकी वाहनासाठी भुयारी मार्गासह (अंडर पास) पथदिव्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले असून,त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होणार आहे. दरम्यान यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मंगळवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या रस्त्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आणखी किती जणांचा जीव जाण्याची वाट तुम्ही बघताय? असा थेट सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रतिनिधींना केला. त्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रयत्नांना यश आल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दिशा समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीस धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील व सर्व संबंधित अधिकार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीत धाराशिव शहरासह राष्ट्रीय महामार्गवरुन जाणार्‍या नागरिकांच्या जीविताशी खेळ करणार्‍या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. शहरातून जाणार्‍या या महामार्गावरील बायपास रस्त्यावर पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, डी-मार्ट व मंगल कार्यालय असल्यामुळे येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. परंतु येथे बायपास रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विरूध्द दिशेने प्रवास करावा लागतो. अंधार असल्यामुळे येथे नागरिकांना जीव मुठीत देऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे या भागात नागरी वस्ती देखील वाढत नाही. म्हणून शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी येडशी टोलनाका येथे रास्तारोको आंदोलन करुन बायपास रस्ता होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करु देणार नाही, असा इशारा दिला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल न घेतल्यामुळे जनतेमधून तीव्र जनभावना व्यक्त होत होत्या.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या मुद्यावरुन पुन्हा घमासान चर्चा झाली. शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगर परिषदेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.

यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलासदादा पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना या प्रश्नावर धारेवर धरले. आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार आहात? जीवाशी खेळ करु नका, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री.कदम यांना तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. सदरील महामार्गावर सर्व्हिस रोडसाठी 68 कोटीचा निधी मंजूर झालेला असल्याचे त्यांनी सांगितले. याच निधीमधून पोद्दार स्कुल ते वरुडा उड्डाण पुलापर्यंत पर्यायी रस्ता (सर्व्हिस रोड), पथदिवे आणि डी-मार्टजवळ चारचाकी वाहनांसाठी भूमिगत रस्ता (अंडर पास) तयार करण्यात येईल असे स्पष्ट केले. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांची गैरसोयीमधून सुटका मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

SendShareTweet
Previous Post

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

Next Post

तिकिटाच्या मशिन आहेत की खेळण्याचे डब्बे ?, बंद पडलेली मशीन दुरुस्त करण्यासाठी कंडक्टरची अर्धा किलोमीटर पायपीट, रस्त्यातच अर्धा तास थांबवली बस; महामंडळाचा अजब कारभार

Related Posts

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
Next Post

तिकिटाच्या मशिन आहेत की खेळण्याचे डब्बे ?, बंद पडलेली मशीन दुरुस्त करण्यासाठी कंडक्टरची अर्धा किलोमीटर पायपीट, रस्त्यातच अर्धा तास थांबवली बस; महामंडळाचा अजब कारभार

दीड लाखांचा दंड वसूल तरीही वीज चोरी थांबेना, महावितरणने व्यापाऱ्यांचे मीटर आणले रस्त्यावर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group