• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 1, 2023
in सामाजिक
0
0
SHARES
52
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी/ धाराशिव
लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे शुक्रवारी (दि.१) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते व तुळजापूरचे गट विकास अधिकारी ताकभागे आणि तहसीलदार बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत साधन साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


१७ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाच्या तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ADIP योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी तुळजापूर येथे पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये उपक्रम घेण्यात आला.त्यात एकुण ३६१ पात्र दिव्यांगना विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना सायकल, व्हील चेअर, कुबडीजोडी, श्रवणयंत्र, सी. पी. चेअर, अंधकाटी, स्मार्ट फोन,स्टीक, आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी जगन्नाथ गवळी,कमलाकर चव्हाण,सुधीर कदम,शामलताई वडणे.सुरखेताई मुळे.प्रदीप मगर,शामभाऊ पवार,बापुसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे.प्रतिक रोचकरी,सुनिल जाधव,बाळकृष्ण पाटील.विकास भोसले.,चेतन बंडगर, कृष्णात आण्णा मोरे,बालाजी पांचाळ,अमोल गवळी डॉक्टर जितेंद्र कानडे अनिल धोत्रे मनोज डोंगरे यांच्यासह दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सला एनएबीएच मानांकन, अद्ययावत उपचार पद्धती, प्रशिक्षित डॉक्टर, सुविधांमुळे दिल्लीच्या संस्थेकडून मानांकन

Next Post

400 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव, साहित्य वाटप; खासदार ओमराजे म्हणाले, दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

Related Posts

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

August 13, 2024

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

January 17, 2024

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

January 15, 2024
Next Post

400 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव, साहित्य वाटप; खासदार ओमराजे म्हणाले, दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

Uddhavrao patil भाई उद्धवराव दादांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत; नातू आदित्य पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, पवारांनी सोपवली युवकच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group