• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, April 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गावठी कट्टा व बुलेटसह तरुण ताब्यात; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 28, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
468
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका युवकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईत एकूण २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके व त्यांचे पथक तुळजापूर परिसरात गस्त घालत होते.

दरम्यान, पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विनोद उर्फ लाल्या बंडू हुच्चे-गवळी (वय २१ वर्षे, रा. आर्या चौक, तुळजापूर) हा युवक गावठी कट्टा बाळगून हडको मैदान परिसरात बुलेट मोटरसायकलसह थांबलेला आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.५० वाजता हडको मैदान येथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता आरोपीच्या कंबरेला खवलेला एक गावठी कट्टा व त्याच्या चेंबरमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे २५ हजार ५०० रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल (क्र. एमएच २५ बीडी ०४०७) असा एकूण २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस ठाणे तुळजापूर येथे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू असून जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके तसेच पोलीस कर्मचारी निंबाळकर, जाधवर, चव्हाण, शिंदे, राठोड, अरब, दहीहंडे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Tags: #dharashiv#osmanabad#Young#arrested#bullets#lakhs#seized
SendShareTweet
Previous Post

मध्य प्रदेशातील भाविकांच्या वाहनाला अपघात, महामार्गावरील चुकीच्या कामामुळे दुर्घटना

Next Post

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

Related Posts

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

April 10, 2026

‘या’ कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक

April 10, 2026

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

April 9, 2026
Next Post

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना महायुतीकडून सत्तास्थापनेला गती ; मुंबईत भेटीगाठी वाढल्या

ताज्या घडामोडी

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group