• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, November 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्री. सिद्धिविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्रीजचे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 24, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
204
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचा २०२३-२४ चा द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा रविवारी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. श्रीमती मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

गतवर्षी प्रथम गळीत हंगामात कारखान्याने ७१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करुन परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला होता.यावर्षीच्या द्वितीय गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून रविवारी विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला.

श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. प्रतीक देवळे यांनी तर आभार गणेश कामटे यांनी मानले. सोहळ्यास व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, सुजित साळुंखे, हरी सिरसाठ यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

पाण्याअभावी कोरड्या झालेल्या तलावातील जागेवर आता शेतकऱ्यांना चारा पिके घेता येणार; टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय,लवकरच होणार जमिनीचे वाटप

Next Post

700 रुग्णांची तपासणी,70 जणांची होणार मोफत शस्त्रक्रिया; तेरणा ट्रस्टच्या शिबिरात मुंबईतील डॉक्टरांनी केले उपचार

Related Posts

कौडगाव एमआयडीसीतील सोलर प्रकल्पाला भीषण आग; शंभर एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

कौडगाव एमआयडीसीतील सोलर प्रकल्पाला भीषण आग; शंभर एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

November 8, 2026
धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी विभागाला मंजुरी; पीजी साठी ७७ जागा मंजूर

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी विभागाला मंजुरी; पीजी साठी ७७ जागा मंजूर

November 6, 2026
दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

October 30, 2026
तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
Next Post

700 रुग्णांची तपासणी,70 जणांची होणार मोफत शस्त्रक्रिया; तेरणा ट्रस्टच्या शिबिरात मुंबईतील डॉक्टरांनी केले उपचार

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 ऑक्टोबरपासून ; यावर्षी गर्दी वाढण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून तयारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

एक टीएमसी पाणी लगेच मिळणार, विरोधकांची श्रेयासाठी धडपड; कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील सर्व अडथळे दूर केले _  भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले यांचे स्पष्टीकरण

एक टीएमसी पाणी लगेच मिळणार, विरोधकांची श्रेयासाठी धडपड; कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील सर्व अडथळे दूर केले _ भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले यांचे स्पष्टीकरण

November 14, 2026
धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

November 10, 2026
जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

November 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group