• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या शहराध्यक्षपदी उल्हास उंबरे, सचिवपदी आकाश भोसले, उपाध्यक्ष मंगेश निंबाळकर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 20, 2023
in सामाजिक
0
0
SHARES
219
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

नूतन पदाधिकाऱ्यांची शहरातून मिरवणूक

प्रतिनिधी / धाराशिव

येथील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या शहराध्यक्षपदी उल्हास उंबरे यांची निवड करण्यात आली आहे.सचिवपदी आकाश भोसले तर उपाध्यक्ष म्हणून मंगेश निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शिवराज्याभिषेक रिक्षा समितीच्या अध्यक्षपदी राजकुमार ढोबळे, उपाध्यक्षपदी अजय जाधव तर सचिवपदी योगेश आतकरे यांची निवड करण्यात आली.


शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या 2023- 24 या वर्षासाठी पदाधिकारी निवड बैठक जिजाऊ चौकातील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर तसेच शिवराज्याभिषेक ऑटो रिक्षा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
शिवराज्याभिषेक सोहळा समिती शहर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष उल्हास उंबरे, उपाध्यक्ष मंगेश निंबाळकर, सचिव आकाश भोसले,कार्याध्यक्ष शुभम लोकरे, सहकार्याध्यक्ष प्रभात मुंडे, संघटक सुनील सूर्यवंशी,सहसंघटक सागर इरकर, कोषाध्यक्ष गणेश पाटील, सहकोशाध्यक्ष ऋषिकेश क्षीरसागर, प्रवक्ता रवी वडणे, सहप्रवक्ता अजय फरताडे, प्रसिद्धीप्रमुख पवन राऊत, सहप्रसिद्धीप्रमुख आकाश चौधरी, सोशल मीडिया प्रमुख भैरवनाथ रणखांब, सोशल मीडिया ज्योतीराम काळे, कायदेशीर सल्लागार अॕड.आशिष पाटील यांची सर्वानुमते समिती अध्यक्ष जयराज खोचरे यांनी निवड केली.

ऑटो रिक्षा समितीच्या निवडी
शिवराज्याभिषेक ऑटो रिक्षा समिती कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष राजकुमार ढोबळे, उपाध्यक्ष अजय जाधव, सचिव योगेश आतकरे, कार्याध्यक्ष मनोज जाधव, सह कार्याध्यक्ष विनोद गीट्टे, संघटक विश्वंभर आगळे, सह संघटक व्यंकटेश पडिले, कोषाध्यक्ष संतोष तनमोर, सहकोषाध्यक्ष अण्णासाहेब एडके, प्रवक्ता विशाल सूर्यवंशी, सहप्रवक्ता प्रभाकर विधाते, प्रसिद्धीप्रमुख रज्जाक शेख, सहप्रसिद्धीप्रमुख किरण खैरे, सोशल मीडिया मिलिंद वीर व सोशल मीडिया ईश्वर पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्व नूतन पदाधिकारी यांचे समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे, उपाध्यक्ष गौरव बागल, सचिव आकाश कोकाटे, कार्याध्यक्ष देवानंद सुरवसे, संघटक हनुमंत यादव, कायदेशीर सल्लागार धैर्यशील सस्ते, समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सूर्यवंशी, गुंडोपंत जोशी, धनंजय साळुंके, दत्ता साळुंके, संजय शिंदे, संजय डोंगरे, सुनील मिसाळ, अच्युत थोरात, रमेश यादव, सतीश मोहिते, ईश्वर काळे यांनी अभिनंदन केले. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत जिजाऊ चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जल्लोषात नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. पदाधिकारी निवड बैठकीचे प्रस्ताविक जयराज खोचरे यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धेश्वर मते यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष देवानंद सुरवसे यांनी केले. यावेळी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी 1 कोटी रुपये मंजूर; जागेचा प्रश्नही लवकरच निकाली निघणार

Next Post

Breaking तुळजाभवानी देवीच्या अलंकार गहाळ प्रकरणात चार महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल, 1962 पासूनचे प्रकरण, विशेष पथक तपास करणार

Related Posts

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

August 13, 2024

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

January 17, 2024

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

January 15, 2024
Next Post

Breaking तुळजाभवानी देवीच्या अलंकार गहाळ प्रकरणात चार महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल, 1962 पासूनचे प्रकरण, विशेष पथक तपास करणार

परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले 123 डॉक्टर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश; आता बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group