• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कुठल्याही मदतीशिवाय शिक्षक स्वखर्चाने विद्यार्थ्यांना वाटप करतात गणवेश; ख्वाजा नसिरोद्दीन शाळेतील शिक्षकांची आपुलकी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 4, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
73
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / शिराढोण 

शिराढोण (ता.कळंब) येथील ख्वॉजा नसीरोद्दीन प्राथमिक शाळेत कोणत्याही लोकसहभागाची वाट न पाहता स्वत: शिक्षकच वर्गणी गोळा करून शाळेसाठी पायाभूत सुविधा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशही वाटप करतात. दरवर्षी 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गणीतूनच मोफत गणवेश दिले जातात.

शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील माजी जि. प. सदस्य शहाजीराव पाटील, ऍड. नितीन पाटील, कुमार पाटील, शैलेंद्र पाटील, वरून पाटील, विशाल सोनके, निलेश नाईकवाडे, अवधूत पाटील, रणजित गवळी, नासेर पठाण, बिलाल पठाण, पंकेश पाटील, गणेश महाजन, गोवर्धन जोशी आदी शिक्षण प्रेमी नागरिक तसेच पालकांच्या हस्ते शिक्षकांनी शाळेतील 120  विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे तसेच गुणवत्तेच्या दृष्टीने येथील सर्वच शिक्षक आर्थीक सहकार्यासोबतच सातत्याने आपले कर्तव्य बजावत असतात. सर्वत्र लोकहभागाची चळवळ सुरू असताना येथील शिक्षकांनी पुढकार घेवून लोकसहभाग जमा न करता स्वत:च वर्गणी गोळा करून शाळेत विविध बदल घडवून आणल्याने शिक्षकांचे कौतुक होत आहे. दरवर्षी या शाळेत शिक्षक वर्गणीतून गणवेश वाटपसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत महाजन, राजेश्वर पाटील, बालाजी नाडे व महेबूब मेंडके हे पुढाकार घेतात.

विविध कलागुणांना वाव

शिराढोण येथील ख्वॉजा नसिरोद्दीन मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विशेष प्रयत्न होत असतात. यामध्यो माती कला, टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू तयार करणे, पारंपारी सनासाठी प्रदुषण रहित वस्तूंची निर्मीती करणे आदीं हस्तकलांचे प्रयोग शाळेत शिक्षकांकडून शिकवले जातात.

सहाशिक्षक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही शैक्षणिक साहित्याचे वाटप

या गणवेश वाटपाच्या कार्यक्रमातच ख्वॉजा नसीरोद्दीन प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक राजेश्वर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

ईट येथे होणार 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय; पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रयत्न, सरकारचा निर्णय

Next Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता 25 लाख रुपयांचे अर्थसाह्य

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता 25 लाख रुपयांचे अर्थसाह्य

एकजुटीतून हरित क्रांती; कळंबमध्ये 11111 वृक्ष लागवडीचा अभूतपूर्व उपक्रम, लहान-थोरांसह अवघ्या शहराचे योगदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group