अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश
महाविकास आघाडीच्या आंदोलनंतर शासकीय यंत्रणेला आली जाग,नगर परिषद संचालनालयाचे मुख्याधिकारी यांना पत्र आरंभ मराठी / धाराशिव ठेकेदाराच्या हट्टासाठी 15 टक्के ...













