बुलढाणा बस अपघातातील २४ मृतदेहांवर आज सामूहिक अंत्यसंस्कार; एका मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही, कारण..
बुलढाणा: शनिवारी मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालं होता. मृतदेह जळाल्याने ...













