डाव पलटतोय…? काल अजित पवारांसोबत अन् आज सावध पवित्रा; शरद पवार आक्रमक होताच ९-१० आमदार परतीच्या मार्गावर

प्रतिनिधी / मुंबई राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा बंड केलं आहे. साडेतीन वर्षांपूर्वी पहाटे शपथविधी उरकणाऱ्या अजित पवारांनी यावेळी ...

गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश,समृध्द जीवनासाठी गुरू आवश्यक

श्री.साहेबराव एस.देशमुख,प्राचार्य,  श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिव  आदिगुरू कृष्ण द्वैपायन वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या ...

तुळजापूरला दोन दिवसांत दोन पोलीस निरीक्षक, ३६ तासांत बदली झालेल्या निरीक्षकाने स्वीकारले ४० सत्कार

प्रतिनिधी / तुळजापूर तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी दोन दिवसात दोन चेहरे पाहण्याचे भाग्य तुळजापूरकरांना मिळाले आहे. विनोद इज्जपवार यांनी २९ जून ...

महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातल्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला-राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया; सत्तानाट्यावर नेटकरीही संतापले

प्रतिनिधी/ मुंबईमहाराष्ट्राच्या राजकारणातला आज जो काही राजकीय भुकंप झाला, त्याविषयी नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातले सत्तानाट्य कधी थांबणार? ...

धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस: भिज पावसाने पेरणीची आशा,२४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

प्रतिनिधी / धाराशिव आभाळाकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देत वरुणराजाने रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. तब्बल महिनाभराच्या ...

प्रवाशांच्या वाहनांना दंड ठोठावणाऱ्या पोलिसांचे तुळजापुरात अवैध प्रवासी वाहतुकीला पाठबळ

प्रतिनिधी / तुळजापूर  शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भवानी रोडवर खुलेआम अवैध प्रवाशी वाहतूक सुरू असून, रस्त्यावर लावण्यात आलेल्या या ...

मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस ...

Big breaking ; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 30 आमदार भाजपसोबत, आजच सायंकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एकदा मोठी घडामोड घडली असून,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पक्षातून 30 आमदारांचा ...

Page 161 of 168 1 … 160 161 162 … 168