जबरदस्त कलाकृती; तांदळावर साकारली विठुरायाची मूर्ती, राजकुमार कुंभार यांचा आणखी एक विक्रम
आषाढी एकादशीनिमित्त प्रयोग, विठ्ठलाचे अमृत रूप,दोन मिमी आकाराचे मायक्रो तांदूळ शिल्पप्रतिनिधी / धाराशिवआषाढी एकादशीचे निमित्त साधून धाराशिव शहरातील समता नगर ...













