3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 33 पोलिसांना शौर्य तर 40 जणांना पोलीस पदक; देशात 954 पदके, त्यापैकी 76 पदके महाराष्ट्रातील पोलिसांना
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कारांची घोषणा प्रतिनिधी / मुंबई पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह ...













