शंभर वर्षापुर्वीचे गणपती मंदीर; 20 लाख रुपये लोकवर्गणीतून झाला जीर्णोद्धार; सार्वजनिक उत्सवात दरवर्षी गावकऱ्यांचा हिरीरीने सहभाग
अमोलसिंह चंदेल| शिराढोण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी 100 वर्षापुर्वीपासून गणपती मंदीर अस्तीत्वात असून, या दरवर्षी ग्रामस्थांतर्फे सार्वजनीक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. ...













