• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कळंबमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धा थाटात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 21, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
104
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

विज्ञानामुळेच सर्जनशीलता वाढीस लागते, शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी यांचे मत

प्रतिनिधी / कळंब

विज्ञानामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगी सर्जनशीलता वाढीस लागते व त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि नवनवीन संकल्पना सुचतात. त्यामुळे आजच्या पिढीने वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबिने आवश्यक असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी यांनी व्यक्त केले.

कळंब येथील वेद शैक्षणिक संकुलात राज्य विज्ञान संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धा पार पडली.या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रा.सतिश मातने,अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी हे होते.तर यावेळी धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष  रामकिसन गायकवाड ,तालुकाध्यक्ष राम शेळके ,तालुका कार्याध्यक्ष परमेश्वर पालकर ,केंद्रप्रमुख पांडुरंग गामोड ,केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव उपस्थित होते .सुरुवातीला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना फुलारी म्हणाले की विज्ञान नाट्य महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच पण सोबत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो.
त्यामुळे भविष्यातील एक सजग नागरिक निर्माण होतो
यावेळी प्रा सतीश मातने यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र स्वामी यांनी केले तर सुत्रसंचालन रामकिशन गायकवाड यांनी केले तर आभार परमेश्वर पालकर यांनी मानले.

या नाट्य महोत्सव स्पर्धेचे परीक्षक म्हणून परमेश्वर पालकर ,डॉ.पल्लवी उंदरे व नाट्यशास्त्र विभाग उपकेंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ धाराशिवचे श्री.शिंदे  यांनी काम पाहिले. या स्पर्धेत तालुक्यातील आठही तालुक्यातील एक संघ सहभागी झाला होता.भूम तालुक्यातील श्री गुरुदेव दत्त हायस्कूल हा संघ विभाग स्तरासाठी पात्र ठरला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाना आंबा या संघाने उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस मिळवले.या बदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

शिराढोणकरांची पाणी टंचाई संपणार; पंधरा कोटींची पाणीपुरवठा योजना लवकरच, जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा, मिळाली तांत्रिक मान्यता

Next Post

शंभर वर्षापुर्वीचे गणपती मंदीर; 20 लाख रुपये लोकवर्गणीतून झाला जीर्णोद्धार; सार्वजनिक उत्सवात दरवर्षी गावकऱ्यांचा हिरीरीने सहभाग

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026
Next Post

शंभर वर्षापुर्वीचे गणपती मंदीर; 20 लाख रुपये लोकवर्गणीतून झाला जीर्णोद्धार; सार्वजनिक उत्सवात दरवर्षी गावकऱ्यांचा हिरीरीने सहभाग

राज्य शासनाकडून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय; धाराशिवमध्ये शिवसेनेने गाढवाला घातलं 'हे' साकडं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group