• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तेर येथे सक्षणा सलगर तिसऱ्या स्थानी; अर्चनाताई पाटील यांचा ‘इतक्या’ मतांनी दणदणीत विजय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 9, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
2.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या तेर जिल्हा परिषद गटाचा निकाल अखेर जाहीर झाला असून भाजपाच्या अर्चनाताई पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तेर येथे झालेली ही निवडणूक तिरंगी व अत्यंत हाय व्होल्टेज ठरली. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा कायम असलेल्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीत भाजपाच्या अर्चनाताई पाटील यांच्यासमोर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कीर्तीमाला खटावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या सक्षणा सलगर यांचे जोरदार आव्हान होते. मात्र मतमोजणीअंती अर्चनाताई पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांना स्पष्ट फरकाने मागे टाकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अर्चनाताई पाटील यांना ७,५९७ मते मिळाली, तर शिवसेना (उबाठा) च्या कीर्तीमाला खटावकर यांना ५,२३७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या सक्षणा सलगर यांना केवळ १,२५३ मते मिळाली. नोटा ला ८२ मते पडली.

एकूण १४,३५० मतदान झालेल्या या गटात अर्चनाताई पाटील यांनी ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवत तब्बल २,३६० मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केला. विशेष म्हणजे, हाय व्होल्टेज मानल्या गेलेल्या या लढतीत अर्चनाताई पाटील यांच्या विजयानंतर तेर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
अर्चनाताई पाटील यांना जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा म्हणून पाहिले जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा वारू रोखला

Next Post

उमरग्यात सभापतीपदाची रंगत वाढली; आकांक्षा चौगुले यांना संधी मिळणार का?

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

उमरग्यात सभापतीपदाची रंगत वाढली; आकांक्षा चौगुले यांना संधी मिळणार का?

ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यास स्थगिती ; निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका

ताज्या घडामोडी

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group