• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राहूल मोटेंनाच उमेदवारी.. यादीत दुरूस्ती होणार ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 23, 2024
in Arambh Marathi
0
0
SHARES
2.8k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणाने महाविकास आघाडीत गोंधळ
आरंभ मराठी / धाराशिव
महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जागा सुटण्याची आशा असतानाच शिवसेना उबाठा गटाने भूम-परंड्यातून माजी आमदार स्व.ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी आमदार राहूल मोटेंना धक्का मानला जात आहे, मात्र प्रसिध्द झालेल्या यादीत दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे सुतोवाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांनाच भूम-परंडा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार,अशी मोटे समर्थकांना आशा आहे.

भूम-परंड्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा दावा असलेली जागा एकनिष्ठ माजी आमदार राहूल मोटे यांनाच महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असतानाच अचानकपणे माजी आमदार स्व.ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांच्या नावाची घोषणा शिवसेना उबाठा गटाने केली.

त्यामुळे राहूल मोटे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उबाठा गटाने भूम-परंड्यासह राज्यातील 5 ठ‍िकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा दावा असणाऱ्या जागांवर उमेदवार घोषित करून टाकल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शिवसेनेची यादी जाहीर होताच प्रसार माध्यमांसमोर आलेल्या संजय राऊतांनी यादीमध्ये दुरूस्ती होणार असल्याचे सांगत उमेदवारीत पुन्हा बदल होतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे निराश झालेल्या राहूल मोटे समर्थकांना उमेदवारीची आशा निर्माण झाली आहे.मात्र, जाहीर केलेल्या यादीत शिवसेना बदल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SendShareTweet
Previous Post

Breaking राहूल मोटेंना धक्का, शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या मुलाला परंड्यातून उमेदवारी

Next Post

Tuljapur Vidhansabha तुळजापूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून धीरज पाटील यांना उमेदवारी

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

Tuljapur Vidhansabha तुळजापूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून धीरज पाटील यांना उमेदवारी

आज निष्ठेची उमेदवारी; थोड्याच वेळात भव्य रॅली काढून आमदार कैलास पाटील अर्ज भरणार, शेतकऱ्यांकडून मदतीचा हातभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group