• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, August 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नितिन बागल, अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र,अभिनंदनाचा वर्षाव

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 5, 2024
in राजकारण
0
0
SHARES
447
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभागाच्या कार्याध्यक्षपदी धाराशिव येथील पक्षाचे धडाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितिन बागल यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नितीन बागल यांना मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.या निवडीबद्दल बागल यांचे अभिनंदन होत आहे

नितीन बागल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी दहा वर्ष उत्कृष्ट काम केले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्ष व युवक जिल्हाध्यक्षपदी काम पाहिले आहे. मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र धाराशिव येथे सुरू व्हावे यासाठी नितीन बागल यांनी 20 वर्ष संघर्ष केला होता. धाराशिव येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे, यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. धाराशिव जिल्हा त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. सामाजिक कार्यामधून धाराशिव जिल्ह्यात त्यांचा परिचय आहे. त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव असून, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाची जबाबदारी दिली आहे.शहरी व ग्रामीण भागातील पदवीधरांचा मोठा संपर्क असून निश्चितच पदवीधर विभागाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नितीन बागल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व जिल्ह्यातील प्रमुख नेते यांच्या वतीने धाराशिव जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, धाराशिव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, महेश नलावडे उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

Next Post

लेडीज क्लबच्या प्रांगणात हिरकणी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ; आमदार पाटील म्हणाले, हिरकणी महोत्सव महिलांच्या हक्काचे व्यासपीठ

Related Posts

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026
पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

July 27, 2026
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

July 27, 2026
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

July 26, 2026
Next Post

लेडीज क्लबच्या प्रांगणात हिरकणी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ; आमदार पाटील म्हणाले, हिरकणी महोत्सव महिलांच्या हक्काचे व्यासपीठ

जिल्हा पत्रकार संघाच्या शिबिरात १७७ जणांची तपासणी,आता दरवर्षी पत्रकार आणि त्यांच्या कुटुबियांसाठी तपासणी शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group