• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 13, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
983
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

धाराशिव नगर परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पहिल्याच बैठकीत माध्यम प्रतिनिधींना बाहेर काढल्याने लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १ वाजता नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी २१ विषयांचा अजेंडा जाहीर करण्यात आला होता. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, भुयारी गटार योजना, कचरा डेपो आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होऊन शहराच्या विकासाला दिशा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती.

सभेच्या सुरुवातीला नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार सभागृहात उपस्थित होते. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी सभागृहात पत्रकार उपस्थित असल्याबाबत आक्षेप घेतला. त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.

त्यानंतर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांना सभागृहातून बाहेर जाण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे राजाभाऊ पवार व प्रदीप मुंढे, तसेच काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे यांनी पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगत त्यांना बैठकीत सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

परंतु सत्ताधारी भाजप सदस्यांनी पत्रकारांच्या उपस्थितीला विरोध कायम ठेवला. विशेष म्हणजे, विरोधी बाकांवर असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यांनी या प्रकरणात तटस्थ भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले. अखेरीस पत्रकारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला आणि सभागृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

पहिल्याच सभेत माध्यमांना प्रवेशबंदी घालण्यात आल्यामुळे नगरपालिकेच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त होत आहेत. शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना पत्रकारांना बाहेर ठेवण्यामागील कारण काय, याबाबत नागरिकांमध्येही चर्चा रंगू लागली आहे. सत्ताधारी पक्ष या निर्णयाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Journalists#barred#general#meeting#municipality#Dharashiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

Next Post

खेड येथील अफू लागवडीवर टास्क फोर्सचा छापा; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार शेतकऱ्यांवर गुन्हा

Related Posts

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026
Next Post

खेड येथील अफू लागवडीवर टास्क फोर्सचा छापा; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार शेतकऱ्यांवर गुन्हा

राजकारणाला कलाटणी, बहुमताचा आकडा गाठला; आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे 'हा' नवीन पर्याय..

ताज्या घडामोडी

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group