• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, December 16, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मोठी बातमी; नगर पालिकेची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 2, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

नगरपालिका निवडणुकीचे मतदान आज राज्यातील विविध ठिकाणी पार पडत असतानाच उमेदवार आणि राजकीय पक्षांना धक्का देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक आयोगाने काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रद्द करून नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याने परिस्थिती ढवळून निघाली.

धाराशिव नगरपालिकेतील तीन तसेच उमरगा नगरपालिकेतील तीन जागांच्या निवडणुकीवर न्यायालयीन अपील दाखल झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध केला. या कार्यक्रमानुसार राज्यातील तब्बल 25 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

मात्र, आयोगाच्या सुधारित आदेशामध्ये 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 3 डिसेंबरलाच घ्यायची की पुढे ढकलायची याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने प्रशासनासह उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

या संदर्भातील सुनावणी आज उच्च न्यायालयात झाली आणि महत्वाचा निर्णय देत न्यायालयाने स्पष्ट केले की—
आज (2 डिसेंबर) मतदान पार पडणाऱ्या तसेच 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या सर्व जागांची मतमोजणी ही एकत्रितपणे 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.

या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतमोजणीत होणारा विलंब आणि त्यापूर्वी जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांच्या मानसिक ताणात भर घालणारा ठरणार आहे.

या निर्णयामुळे आता राज्यातील नगरपालिका निवडणुकीचा राजकीय ताप पुन्हा एकदा वाढणार असून 21 डिसेंबर हा निकालाचा दिवस ठरणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#municipal#votes#december#highcourt#orders#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद; पहिल्या दोन तासात ‘एवढे’ मतदान झाले

Next Post

पहिल्या चार तासात मतदानाला मध्यम प्रतिसाद, ‘इतके’ टक्के झाले मतदान

Related Posts

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

अखेर ‘या’ साप्ताहिक रेल्वेला धाराशिवला मिळाला थांबा, भाविकांची झाली सोय

December 14, 2025

धाराशिव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०१ गीर गाईंची भेट

December 13, 2025

चिंताजनक स्थिती; राज्यात मुले चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र

December 13, 2025
Next Post

पहिल्या चार तासात मतदानाला मध्यम प्रतिसाद, 'इतके' टक्के झाले मतदान

पहिल्या सहा तासांत 'इतके' टक्के मतदान; तुळजापूर-मुरूम आघाडीवर,धाराशिवमधे मतदानाची टक्केवारी सर्वात कमी

ताज्या घडामोडी

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group