• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, October 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी आशाताई सुरवसे, कार्याध्यक्ष जनाबाई कापसे

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 16, 2023
in सामाजिक
0
0
SHARES
77
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी आशाताई सुरवसे-राऊत तर कार्याध्यक्षपदी जनाबाई कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ही निवड महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे, महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने यांच्या उपस्थितीत जत्रा फंक्शन हॉल येथे कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल एक्सलन्स टीचर अवॉर्ड 2023 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आशा सुरवसे-राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात केलेले योगदान लक्षात घेऊन समाजासाठी कार्य करण्यासाठी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी समाजासाठी कार्य करावे म्हणून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी समजून समाजात स्त्रियांनाही तितकाच सन्मान मिळावा व त्यांनाही आपल्या बरोबरीने समाजकार्य करता यावे स्त्रियांनीही शिकावे त्यांची उन्नती व्हावी व समाज घडवण्यात त्यांचा असणारा वाटा लक्षात घेऊन फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवण्यात यावा हा उदात्त हेतू समोर ठेवून स्त्रियांची ही निवड या दिवशी अगदी जाणीवपूर्वक करण्यात आली.
या निवडीमुळे समाजातील सर्व घटकातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

SendShareTweet
Previous Post

दोन नगर पालिकेसह अनेक ग्रामपंचायतीच्या ठरावानंतरही ढोकी रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना ब्रेक लागेना!

Next Post

अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे सगळेच 13 सदस्य गैरहजर, सरपंचपद कायम राहिल्याबद्दल आनंदोत्सव, सरपंचाची उंटावरून भव्य मिरवणूक

Related Posts

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

August 13, 2024
Next Post

अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे सगळेच 13 सदस्य गैरहजर, सरपंचपद कायम राहिल्याबद्दल आनंदोत्सव, सरपंचाची उंटावरून भव्य मिरवणूक

सुनील जाधवने पटकावले कुस्ती स्पर्धेचे बक्षीस, वाशीच्या स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group