• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सुनील जाधवने पटकावले कुस्ती स्पर्धेचे बक्षीस, वाशीच्या स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 17, 2023
in क्रीडा
0
0
SHARES
363
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / वाशी

शहरवासियांच्या वतीने जय हनुमान तालीम मंडळाच्या पुढाकारातून वाशी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचे प्रथम बक्षीस सुनील जाधव यांनी पटकावले. शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पंडितराव चेडे यांच्या वतीने 15 हजार रुपयांचे हे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

दरवर्षी दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी ही भव्य कुस्ती सस्पर्धा आयोजित करण्यात येते.
परंतु यावर्षी भाऊबीजेच्या दिवशी शहरात मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे आयोजन केल्यामुळे तालीम मंडळाकडून कुस्ती स्पर्धेच्या नियोजनात बदल करून रविवारी (दि.१७) स्पर्धा आयोजित करण्यात आली.
तहसील रोडवरील मैदानात दुपारी चार वाजता स्पर्धा सुरू करण्यात आल्या. यावेळी तेरखेडा, बार्शी, आगळगाव, पाटोदा, जामखेड , कुर्डूवाडी यासह विविध ठिकाणच्या मल्लानी सहभाग घेतला होता. झालेल्या या स्पर्धेत पैलवानांनी एकमेकास प्रचंड झुंज देत रोमहर्षक कुस्त्या पार पाडल्या.
स्पर्धेतील अंतिम लढत सुनील जाधव व पृथ्वीराज वणवे यांच्यात झाली. यामध्ये सुनील जाधव याने बाजी मारली. शिवशक्ती शेतकरी साखर कारखान्याचे संस्थापक पंडितराव चेडे यांच्या वतीने विजेत्याला पंधरा हजार रूपये बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेत उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, नगरसेवक किशोर भांडवले, अभय उंदरे यांच्याकडून प्रत्येकी आकरा हजार रुपये बक्षीसासाठी कुस्ती लावण्यात आल्या होत्या.
या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यासह शहरातून कुस्ती प्रेमी येथे गर्दी करत असतात. मंडळाचे अध्यक्ष भारत मोळवणे, नागनाथ नाईकवाड़ी, विकास मो, शिवाजी सांडसे, छगनराव मोळवणे, शंकरराव लोंढे, गोविंद चव्हाण, तात्यासाहेब बहिर यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर सदाशिवराव जगताप,बलिराम कवडे, नानासाहेब उंदरे, बलिराम जगताप यांनी विजयी मल्लाना बक्षीसे देत खजिनदार म्हणून काम पाहिले. यावेळी बाहेर गावाहून आलेल्या आखाड्यांच्या वस्तादांचा तालीम मंडळाचा वतीने सत्कार करण्यात आले. कुस्त्यांचे समालोचन शिवशंकर राउत यांनी केले.

Tags: kustiMaharashtraParishadpune
SendShareTweet
Previous Post

अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे सगळेच 13 सदस्य गैरहजर, सरपंचपद कायम राहिल्याबद्दल आनंदोत्सव, सरपंचाची उंटावरून भव्य मिरवणूक

Next Post

उत्साहाचे तोरण; खंडोबा यात्रेनिमित्त गजबजली कारी, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांनी दुमदुमला परिसर, विद्युत रोषणाईचा झगमगाट

Related Posts

स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, 20 बुलेट अन् 20 शाईन.. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

March 11, 2024

नववर्षाचा आरोग्यदायी आरंभ; कळंब मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद, डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले, स्पर्धा कौतुकास्पद आणि अनुकरणीय

January 1, 2024

दारफळ शाळेच्या मुलांचा संघ समुद्रवाणी बीट स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

December 30, 2023

घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा..! नमो चषकच्या लोगोचे अनावरण, क्रीडापटुंच्या नाव नोंदणीस सुरूवात

December 30, 2023

प्रेरणादायी सुरुवात; नव्या वर्षात धावणार कळंबकर, मॅरेथॉन स्पर्धेची जय्यत तयारी

December 29, 2023

२० व्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत लातूर विभागाची दमदार कामगिरी
तीन सुवर्ण, चार रजत आणि पाच कांस्यपदकांची कमाई

December 21, 2023
Next Post

उत्साहाचे तोरण; खंडोबा यात्रेनिमित्त गजबजली कारी, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांनी दुमदुमला परिसर, विद्युत रोषणाईचा झगमगाट

चलो नागपूर; 28 डिसेंबरला काँग्रेस जाहीर करणार लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group