धाराशिव जिल्हा

80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसारच शिवसेनेची वाटचाल; जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांचे मत

प्रतिनिधी / धाराशिवअयोध्यानगरीत प्रभु श्री रामलल्लांच्या मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तसेच जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील कारसेवेचे पाठीराखे, हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...

Read more

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा धाराशिव जिल्ह्यांचा अधिक विकास करू; पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांची भूमिका

भूम व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजनप्रतिनिधी / भूम धाराशिव जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू असून, शेतीसाठी पाणी हा मुलभूत...

Read more

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिक

प्रतिनिधी / येरमाळा १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी यादरम्यान रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येडशी टोल...

Read more

शिराढोणमध्ये 5 कोटींच्या विकास कामांचे खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी / शिराढोणकळंब तालुक्यातील शिराढोण येथे शुक्रवारी सायंकाळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निधीतून तसेच आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार...

Read more

तिकिटाच्या मशिन आहेत की खेळण्याचे डब्बे ?, बंद पडलेली मशीन दुरुस्त करण्यासाठी कंडक्टरची अर्धा किलोमीटर पायपीट, रस्त्यातच अर्धा तास थांबवली बस; महामंडळाचा अजब कारभार

प्रतिनिधी / धाराशिव एकीकडे खासगी वाहतुकीची स्पर्धा सुरू असताना एसटी महामंडळ कासव गतीने वाटचाल करत आहे.प्रवाशांना जलद सेवा देण्याची गरज...

Read more

अजून किती बळी घेणार..?खासदारांनी जाब विचारताच यंत्रणा हलली; आता बायपास रस्त्याला मिळणार भुयारी मार्ग,पथदिवेही लागणार

दिशा समितीच्या बैठकीत महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी दिले आश्वासन, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले होते आंदोलन प्रतिनिधी / धाराशिवशहरातून जाणार्‍या...

Read more

पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी / लोहारालोहारा शहरातील पार्वती मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी (दि.16) करण्यात आले. पार्वती मल्टिस्टेटच्या लोहारा...

Read more

लोकसभेला बाहेरचा उमेदवार कोण..? महायुतीच्या मेळाव्यानंतर कुणकुण; कुणाला फायदा,कोण अस्वस्थ..?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने काल धाराशिव येथे मेळावा घेऊन घटक पक्षांसोबत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार राणा...

Read more

अणदूररत्न पुरस्काराने 9 जण सन्मानीत; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून कौतुकाची थाप

जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम प्रतिनिधी / अणदूर अणदूरच्या मातीतच नवरत्नाची खाण असून, साता समुद्रापलीकडे अणदूरचा नावलौकिक होत आहे....

Read more

तुळजापूर विधानसभा संयोजकपदी युवा मोर्चाचे दिनेश बागल यांची निवड

प्रतिनिधी / तुळजापूरभारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक पक्ष बांधणी करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात...

Read more
Page 2 of 11 1 2 3 11