दुष्काळ कागदावरच, शेतकऱ्यांकडून बँकांची कर्जवसुली जोरात, अग्रीमची रक्कमही अडवली, आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार
म्हणाले, कर्जवसुली थांबवण्याचे तातडीने आदेश द्या प्रतिनिधी / धाराशिव जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नात घट झाली असून, पावसाची स्थिती...













